Nexon.ev Facelift वाट पाहत आहे! समोर आली ग्लोबल अनावरणाची तारीख, पहिल्यापेक्षा किती वेगळी असेल
Nexon.ev Facelift To be Unveil Tomorrow टाटा मोटर्स येत्या काही दिवसात २ मोठे लाँच करणार आहे. येत्या 14 सप्टेंबरला कंपनी नुकतीच लाँच करण्यात आलेली नेक्सॉन फेसलिफ्ट लाँच करणार आहे. या दिवशी कंपनी या कारची किंमत जाहीर करणार आहे. पण याव्यतिरिक्त कंपनी नेक्सॉन डॉट ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जनही एकाच वेळी लाँच करणार आहे. मात्र, 7 सप्टेंबररोजी टाटा … Read more